Next

चेहऱ्यावरील टॅन घालवण्याचे सोपे पाच उपाय | Best and Easy Home Remedies For Tanned Skin | Skin Care

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 23:12 IST2020-11-02T23:12:31+5:302020-11-02T23:12:54+5:30

आपली स्किन ही कधी ना कधी टॅन होते होतेच. आपण बऱ्याचदा हा अनुभव घेतला असेल कुठे फिरयला गेलो असलो जसं कि समुद्र किनारी किंवा नुसतं स्विमिंग पुल मध्ये जरी एक तास वेळ घालवला तरी स्किन टॅन होते. अशा वेळेला जर एका आठवड्यात टँनिंग नाहीशी करायची असेल तर आपण उपाय शोधत असतो. आज आम्ही तुम्हाला ५ बेस्ट घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमच्या स्किनला डीटॅन म्हणजेच टँनिंग पासून सुटका मिळवू शकता आणि सोबतच त्वचा नितळ आणि मुलायम हि होऊ शकते.