Next

Face Cleansing | Right Technique | फेस क्लिंजिंग असाल तर हे माहित असायलाच हवं | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:25 PM2021-07-01T15:25:03+5:302021-07-01T15:25:20+5:30

क्लिंजिंग त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. चेहरा उजळवण्यासोबतच घाण दूर करण्याचं काम क्लिंजिंग करतं. पण अनेकदा महिलांना एक प्रश्न सतावत असतो की, दिवसातून किती वेळा फेस क्लिंजिंग करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया क्लिंजिंग करण्याची योग्य पद्धत आणि किती वेळा करावं त्याबाबत...सोबतच शेवटी आम्ही तुम्हाला होम मेड cleanser कसं तयार करायचं तेही सांगणार आहोत...