Next

रामदास कदमांचा पत्ता कट होणार का ? Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC ? Ramdas Kadam

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:17 PM2021-11-11T14:17:26+5:302021-11-11T14:17:51+5:30

राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यात रामदास कदम यांचीही जागा आहे. पण रामदास कदम यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झालंय, त्यामुळे रामदास कदम आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळतेय. आता रामदास कदम जर अपक्ष लढले तर निवडणुकीत कशी चुरस निर्माण होईल, मुंबई महापालिकेच्या संख्याबळावर ही निवडणूक कशी अवलंबून आहे, रामदास नाही तर मग शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार, भाजप रामदास कदमांना छुपा पाठिंबा देणार का, हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.