Next

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार हे प्रकरण काय आहे? | Girish Mahajan faces kidnapping charges

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:50 PM2022-01-10T15:50:57+5:302022-01-10T15:51:29+5:30

BJP MLA and former minister Girish Mahajan faces kidnapping charges भाजपचे संकटमोचक अशी Girish Mahajan यांची ओळख आहे पण संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन हेच सध्या संकटात सापडल्याचे दिसत आहे गिरीश महाजन यांच्या अडचणीत एका प्रकरणात वाढताना दिसत आहे मुख्यमंत्री या प्रकरणात पोलिसांनी आता छापेमारी सुरू केली आहे जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची बातमी आहे संकटमोचक गिरीश महाजन यांना अडचणीत आणणार हे प्रकरण नेमके काय आहे महाजन यांचा पाय नेमका किती खोल आहे याविषयी सविस्तर बोलू का साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा..