Next

UP Election: भाजपचे खासदार मला मारु शकतात, सेना नेत्याचा आरोप Who is the Guddu Pandit of Shiv Sena?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:59 PM2022-01-28T14:59:57+5:302022-01-28T15:00:21+5:30

Guddu Pandit said in bulandshahr threat to my life nomination was-cancelled a day ago by BJP in UP Election 2022शिवसेनेने उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० उमेदवार घोषित केले.. त्यापैकी ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.. यातील देबाईचे शिवसेना उमेदवार भगवान शर्मा ज्यांना उत्तर प्रदेशात गुड्डू पंडित म्हणून ओळखलं जातं. त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे चांगलीच चर्चा रंगलीय.. कारण अर्ज बाद झाल्यानंतर गुड्डू पंडितांनी थेट भाजप खासदार माझी हत्या करु शकतात, असेच आरोप केले. तसेच अर्ज बाद करण्यामागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला.. त्यामुळे यूपीमध्ये शिवसेनेवर भाजपकडून कुरघोडी करण्याचे प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशी चर्चा होतेय..