Next

Goa Election 2022: Utpal Parrikar पोहोचले मंदिरात, आशीर्वाद घेत म्हणाले... Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:58 PM2022-01-28T14:58:06+5:302022-01-28T14:58:36+5:30

Utpal Parrikar offers prayers at Mahalaxmi Temple in Panaji ahead of filing nomination उत्पल पर्रीकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह आज पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांनी पूजा केली आहे. तिथून आता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेली.... या वेळी बोलताना पर्रीकर म्हणाले की, मी येथे देवीचा आर्शीवाद घेण्यासाठी आलोय... पणजीतील जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल, याचा मला विश्वास आहे..