Next

अमित शहांचा राज्य सरकारला थेट इशारा | Amit Shah Maharashtra tour | Sharad Pawar | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:56 PM2021-12-20T15:56:06+5:302021-12-20T15:56:33+5:30

Amit Shah Maharashtra : देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शहा प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर आहे..सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भाजपचे त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडली.. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी 'सरकारने पक्षपातीपणा करण्याचं सोडून, अन्यथा मी स्वस्थ बसणार नाही' असे सांगत सरकारला थेट इशाराच दिलाय...