Next

अमित शहांसमोरच चंद्रकांत पाटलांनी गुपित केलं उघड | Amit Shah Pune Visit | Chandrakant Patil Speech

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:57 PM2021-12-20T15:57:22+5:302021-12-20T15:57:48+5:30

आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दौ-यावर होते. पुणे दौ-यावर असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शहा यांच्यासमोर कोणतं गुपित उघड केलं आहे, त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -