Next

Vat Purnima Celebration In Home Minister Serial | होम मिनिस्टरमध्ये वटपौर्णिमा स्पेशल | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:42 PM2021-06-22T15:42:32+5:302021-06-22T15:43:01+5:30

स्मॉल स्क्रीनवर लवकरच वटपोर्णिमा स्पेशल एपिसोड पाहयाला मिळणार आहेत. होम मिनिस्टर फेम आपले लाडके भावोजी दररोज वहिनीच्या घरी जाऊन पैठणीचा खेळ खेळतात. अलिकडे या शोमध्ये माहेरवाशिन स्पेशल भाग पाहायला मिळत होते. पण माहेर कितीही आवडलं तरी, आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीहोम मिनिस्टरआदेश बांदेकरTV CelebritiesmarathiHome Minister TV ShowAdesh Bandekar