Next

घरामध्ये कोणत्या चुका केल्याने लक्ष्मी माता नाराज होते? Vastushastra tips for home | Lakshmi in home

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:14 IST2022-03-28T17:13:42+5:302022-03-28T17:14:22+5:30

आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचे वास्तव्य असले पाहिजे. घरामध्ये लक्ष्मी सतत नांदत राहिली पाहिजे. पण आपण घरामध्ये कोणत्या चुका केल्याने लक्ष्मी माता नाराज होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Lakshmiinhome #Amrutbol #Jeevanvidya