Next

Gemini Horoscope 2021 | मिथुन राशीभविष्य २०२१

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 11:06 AM2020-12-25T11:06:24+5:302020-12-25T11:08:21+5:30

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ हे येणार नवीन वर्ष मध्यम स्वरूपाचं असणार आहे. पण प्रकृतीच्या दृष्टीने हे वर्ष मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी उत्तम नाही आहे. आपली बुद्दी सुस्थितीत कारणीभूत ठरणारी असून स्वत: वर जास्त विश्वास ठेवून इतरांवर अवलंबून राहण्याची सवय आपल्याला सोडून द्यावी लागेल. फक्त आरोग्याची काळजी घेण्याची गरज आपणांस अधिक आहे.