शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST

प्राप्त माहितीनुसार, भोपळपेंड नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडून वाघजी ढंगारे हा वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच आधी गावकऱ्यांनी व ...

प्राप्त माहितीनुसार, भोपळपेंड नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडून वाघजी ढंगारे हा वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच आधी गावकऱ्यांनी व नंतर शोध पथकानेही वाघजीचा दूरवर जाऊन शोध घेतला; मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. अशात ४ सप्टेंबर रोजी पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. आसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवी खंडारे यांच्यासह त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून शोधकार्यात सहकार्य केले.

................

कोट :

रुई (गोस्ता) येथील गावकरी, शोध पथक आणि पोलिसांकडून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे; मात्र शनिवारी पुन्हा पाऊस झाल्याने शोधकार्यात अडचण निर्माण झाली. असे असले तरी शोधकार्य थांबविण्यात आलेले नाही.

- रविकिरण खंडारे, पोलीस उपनिरीक्षक, आसेगाव पो.स्टे.