शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वीट, दगडाने ठेचून महिलेने केली घरधन्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

मृतकाची मुलगी शीतल प्रवीण धवणे (वाढोणा, सिद्धनाथपूर, जि. अमरावती) हिने धनज पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ...

मृतकाची मुलगी शीतल प्रवीण धवणे (वाढोणा, सिद्धनाथपूर, जि. अमरावती) हिने धनज पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ती माहेरी हिंगणवाडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती. मृतक संतोष संभाजी कांबळे हे त्यांचे वडील संभाजी कांबळे व आई रेखा कांबळे यांच्याशी घरकुलाच्या कारणावरून नेहमी वाद घालायचे. माझी आई सुनीता कांबळे हिलादेखील मारहाण करायचे. असाच प्रकार १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडला. दारूच्या नशेत वडील संतोष कांबळे यांनी आजोबा संभाजी कांबळे यांच्याशी वाद घातला. आईने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी, राग अनावर झाल्याने आई सुनीता हिने वडील संतोष कांबळे यांच्या डोक्यावर वीट मारून गंभीर जखमी केले. तसेच गोट्याने डोक्याला ठेचले. गंभीर अवस्थेत त्यांना उपचाराकरिता नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ जूनच्या रात्रीच आरोपी संगीता कांबळेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, बीट जमादार रामेश्वर रामचवरे, गजानन वानखेडे करत आहेत.