शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पांढर्‍या माशीचे नियंत्रणच उपाय

By admin | Updated: September 10, 2014 00:44 IST

सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यता : कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांचे प्रबोधन

वाशिम:जिल्ह्यातील सोयाबीन या मुख्य पिकावर पिवळ्य़ा मोझ्ॉक या विषानुजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्याच्या नियंत्रणसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित कार्यशाळेत कृषीतज्ज्ञांनी केले. स्थानिक कृषी संशोधन केंद्रात चर्चासत्र व परिसरातील पिक पाहणी कायक्रमात कृषी विद्यावेत्ता डॉ. भरत गिते, डॉॅ. मुरलीधर इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. सोळंके, डोईफोडे यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व सहाही तालुक्यातील मंडळ कृषी अधिकार्‍यांची या चर्चासत्राला उपस्थिती होती. या चर्चासत्रात जिल्ह्यातील सोयाबीन या मुख्य पिकावर पिवळ्य़ा मोझ्ॉक या विषानुजन्य रोगाच्या वाढलेल्या प्रसाराबाबत व त्याच्या नियंत्रणाबाबत शेतकर्‍यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत विशेष विचारमंथन करण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील पिकांची स्थिती व त्यांच्या नियोजनाबाबतही विस्तृत चर्चा करण्यात आली. ** काय आहे पिवळा मोझ्ॉकहा रोग विषाणुमुळे होतो. या रोगामुळे पिकाची पाणी प्रथम पिवळी पडतात. पाणाचा काही भाग पिवळा व काही भाग हिरवा राहतो. पाने फिक्कट होउन त्याचा आकार लहान होतो. शेंड्याकडील पाने आकसल्यासारखी होतात.** कसा होतो प्रसार व नियंत्रणपिवळ्य़ा मोझ्ॉकचा प्राथमिक प्रसार बियाण्यांमुळे व दूय्यम प्रसार पांढर्‍या माशीमुळे होतो. एकदा प्रसार वाढला की तो नियंत्रणातच आणता येत नाही. त्यामुळे पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४0 टक्के प्रवाही २५ मिली किंवा डायमेथोएट ३0 टक्के प्रवाही ३३ मिली किंवा फेनप्रॉप्रेथ्रीन ५0 टक्के प्रवाही १0 मिली किंवा अँसिटामीप्रीड २0 टक्के पा भूकटी १.५ ग्रॅम प्रति १0 लिटर पाण्यात घेवून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.