शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्याला मिळाल्या आणखी नऊ रूग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:07 IST

Health Department, Ambulance नऊ रुग्णवाहिका मिळाल्या असून, आणखी दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोना काळात रुग्णांची ने-जाण करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यासाठी ११ रुग्णवाहिका मंजूर केल्या. आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका मिळाल्या असून, आणखी दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत.कोरोना काळात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात ४४ शासकीय रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ३३ शासकीय रुग्णवाहिका आणि १०८ क्रमांकाच्या ११ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका खरेदीवर भर देण्यात येत आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरणसाठी प्राप्त झालेल्या निधीतून ११ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी ७ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसाठी ४ अशा रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यापैकी दोन रुग्णवाहिका १५ आॅगस्ट रोजी, १० दिवसांपूर्वी सात अशा एकूण ९ रुग्णवाहिका मिळाल्या.एकूण रुग्णवाहिकांची संख्या पोहचली ५३ वरजिल्ह्यात कोरोना काळात ग्रामीण भागातील रुग्णांना दवाखान्यांपर्यंत आणण्याची सुविधा अधिक जलद गतीने उपलब्ध व्हावी, याकरीता रुग्णवाहिकेवर भर देण्यात येत आहे. नव्याने नऊ रुग्णवाहिका मिळाल्याने आता जिल्ह्यात एकूण ५३ शासकीय रुग्णवाहिकांची संख्या झाली आहे.

दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार आतापर्यंत ११ पैकी नऊ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. उर्वरीत दोन रुग्णवाहिकादेखील लवकरच सेवेत उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य