शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

By admin | Updated: October 18, 2014 01:27 IST

वाशिम येथे चो-या व घरफोडीच्या घटनांतील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद.

वाशिम : शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चोर्‍या व घरफोडीच्या घटनांतील सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यांनी आज दिली. शहरातील आययूडीपी व लाखाळा परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनांत सहभागी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील वेणी येथील किरण रमेश वाघमारे व राजू तुकाराम वाघमारे या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सदर आरोपींची कसून चौकशी केली असता, शहरात दोन घरफोड्या व दोन दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी पथकाचे नेतृत्व केले. या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर चव्हाण, राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक कैलास इंगळे, जमादार उत्तम गायकवाड, विष्णू वाघमारे, संजय नंदकुले, गणेश सरनाईक, नायक पोलिस शिपाई, राहुल व्यवहारे, अरविंद राठोड, नंदकिशोर भडके, नागोराव खडसे, शिपाई गजानन गोटे, गजानन शिंदे, विपुल शेळके, महिला पोलिस शिपाई रजनी सरकटे, चालक जमादार आत्माराम राठोड, मधूकर लांभाडे यांचा समावेश होता.