शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत

By admin | Updated: June 7, 2017 01:42 IST

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : नागरिकांनी मानले ‘लोकमत‘चे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :तालुक्याला पाणीपुरवठा करणारी २८ गावे पाणीपुरवठा योजना १ कोटी २७ लाख रुपये पाणीकर थकल्याने जीवन प्राधिकरणने ३१ मेपासून सदर योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाणीपुरवठा योजना बंद झाल्याने योजनेत समाविष्ट गावांचा घसा कोरडा झाला असताना या प्रकरणाची दखल घेत ‘लोकमत’ने २८ गावे पाणीपुरवठा योजना बंद प्रतिनिधी लक्ष देण्याची देण्याची गरज या मथळल्याखाली २ जुन रोजी वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी योग्य शिष्टाई करत पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्यात आली. पाणीपुरवठा योजना पूर्ववत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडून ‘लोकमत’चे आभार मानले.तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेली २८ गावे पाणीपुरवठा योजना पाणी कर थकल्याने सदर योजना तोट्यात चालवणे अशक्य असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने ३१ मेपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाणीपुरवठा योजना बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शिवाय, नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही गंभीर बाब लोकमतने वृत्त प्रकाशित केली. या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कैलास जीवने यांच्याशी चर्चा करून १५ पर्यंत टाकीत पाणी करची तरतूद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा करून उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना केल्या. त्यामुळे आमदार पाटणी यांच्या विनंतीला मान देऊन सदर पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्यात आली. २८ गावे पाणीपुरवठा योजना ही मानोरा तालुका यासाठी वरदान आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी नागरिकांनी १५ जूनपर्यंत आपले थकीत पाणीकर भरून सहकार्य करावे.- भानू भिका जाधव, सरपंच कारखेडाअकोला जिल्हा परिषदेने माजीप्रासाठी अकोट तालुक्यातील ८४ गावांसाठी ३२ लाख रुपये दिले. त्याच धर्तीवर वाशिम जिल्हा परिषदेने माजीप्राकडे निधी भरावा जेणेकरून सदर योजना चालवणे शक्य होईल.- कैलास जीवने,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण