शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक दांडिया नृत्यात आधुनिकेतची भर

By admin | Updated: September 29, 2014 02:21 IST

लोकमत परिचर्चेतील सूर; अश्लिलतेला थारा नको, पालकांचा सहभाग हवा.

शिखरचंद बागरेचा / वाशिमसंपूर्ण राज्यात पुर्वीच्या काळापासून दांडिया नृत्य नवरात्रोत्सवादरम्यान भक्तीपुर्ण व उत्साहपुर्वक वा तावरणात खेळल्या जातो. पारंपारिकरित्या होणार्‍या दांडिया नृत्यामध्ये गत काही वर्षांंपासून आधुनिक तेची भर पडली असून दिवसेंदिवस यामध्ये विभत्सपना व अलिता वाढत आहे. दांडीयाचे स्वरुप बदलत असले तरी त्यामध्ये अलितेचा धारा नको असे परखड सुर लोकमतच्या वतीने ह्यदांडिया नृ त्याचे बदलते स्वरुपह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेत सहभागी झालेल्या भगिनींनी व्यक्त केले. लोकमत जिल्हा कार्यालयात रविवार २८ सप्टेंबर रोजी ह्यदांडिया नृत्याचे बदलते स्वरुपह्ण या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत शहरातील सिमा राजगुरु, हर्षा पसारकर, संतोष अग्रवाल, संगीता जैस्वाल व संध्या मानधने या भगिनींनी सहभाग घेतला होता. पुरातन काळापासून चालत आलेली दांडिया प्रथा काळानुरुप दिवसागणिक बदलत चालली आहे. नाविन्यपुर्ण व आधुनिक दांडिया नृत्याने पारंपारीक दांडिया नृत्य वे मुळ संस्कृतीला तडा दिल्या जात आहे. दांडियामध्ये सुंदर व आकर्षक वेशभुषा, आधुनिक संगित वाद्यवृंद तसेच आधूनिक उपहाराने जागा घेतली आहे, अशा परिस्थीतीत जुनी पद्धत मोडीस निघत असून, नवीन विभत्स पद्धतीने दांडिया खेळल्या जात आहे. याचा परिणाम युवक युवतींमध्ये जवळीक वाढून विभत्सपणा व अश्लिलतेसोबत दांडीया नृत्याव्दारे होणारे गैरप्रकार चिंतनाचा विषय ठरत आहे.आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे दांडिया नृ त्य उत्सवात पालकांचा सहभाग अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे मत सुद्धा परिचर्चेत उपस्थितीत भगिनींनी परिचर्चेत व्यक्त केले.