शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: September 12, 2016 02:58 IST

वाशिम येथे गणेशोत्सव कालावधीत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याची पोलीस अधीक्षक होळकर यांची माहिती.

वाशिम, दि. ११: गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून शहरी व ग्रामीण भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत २३८ शहरी व ग्रामीण भागात ४0८ अशा एकूण ६४६ गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून, २0९ गावांमध्ये ह्यएक गाव, एक गणपतीह्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्यावतीने विविध उपक्रम घेऊन सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली ८0 पोलीस अधिकारी, १ हजार ८२ पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे ३१३ जवान व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, वरुण वाहन व बॉम्ब शोधक (बीडीडीएस) पथक तैनात करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर ह्यशांतीदूतह्ण नेमण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केल्याचे प्रशांत होळकर यांनी सांगितले. प्रमुख शहरांतून पोलीस विभागातर्फे पथ संचलन (रूट मार्च) करून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.