शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सत्र संपूनही मिळाल्या नाहीत विद्यार्थीनींना सायकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:11 IST

जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर आहे; मात्र शैक्षणिक सत्र संपले असताना एकाही विद्यार्थीनीस याअंतर्गत सायकल मिळालेली नाही.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर आहे; मात्र शैक्षणिक सत्र संपले असताना एकाही विद्यार्थीनीस याअंतर्गत सायकल मिळालेली नाही. प्रशासकीय उदासिनतेमुळे हा प्रकार घडला असून आता किमान आचारसंहिता संपेपर्यंत यासंदर्भातील कार्यवाही देखील होणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, काही उपक्रम, योजनांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत आहे. मानव विकास मिशनअंतर्गतची मोफत सायकल योजनाही प्रशासकीय दिरंगाईत अडकली आहे. जिल्ह्यात मानव विकास मिशनमध्ये समाविष्ट चार तालुक्यांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्यास असणाºया विद्याथीर्नीनींना सायकल घेवून देण्याकरिता जिल्हा नियोजन विभागाकडून माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे १४२६ सायकलींसाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी आचारसंहितेपुर्वीच वळता करण्यात आला; परंतु त्याचे पंचायत समिती स्तरावर वेळेत वाटप झाले नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने २०१८-१९ हे शैक्षणिक सत्र संपूनही मोफत सायकल वितरणाचा प्रश्न अद्यापपर्यंत लालफितशाहीत अडकून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी