शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या निवडणूक खर्च संनियंत्रणावर विशेष भर! - नरेंद्र सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 17:05 IST

उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासह त्यासाठी गठीत केलेल्या विविध पथकांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत.

वाशिम : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भारतीय नागरी लेखा सेवेतील (आयसीएस) सन २०१५ च्या तुकडीतील अधिकारी नरेंद्र सिंग यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. निवडणूकीदरम्यान उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासह त्यासाठी गठीत केलेल्या विविध पथकांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत. यासंबंधी तसेच तत्सम विषयांबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद...प्रश्न - निवडणूकीत होणाºया गैरप्रकारांबाबत काय सांगाल?उत्तर - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना मद्य, पैसे अथवा इतर वस्तंूचे प्रलोभन देवून त्यांच्यावर प्रभाव टाकला जावू शकतो. असे गंभीर प्रकार टाळण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रण करणे आवश्यक ठरते. त्यासाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामाध्यमातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत.प्रश्न - उमेदवारांच्या खर्चावर संनियंत्रणासाठी कुठल्या उपाययोजना केल्या आहेत?उत्तर - विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये, यासाठी सर्व फिरत्या पथकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलीमध्ये उमेदवारांकडून होणाºया खचार्ची व्यवस्थित नोंद होण्यासाठी व्हिडीओ संनियंत्रण पथकांनी विशेष काळजी घेणे. सभा, रॅलीमधील प्रत्येक वस्तू, वाहनांचे रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये करणे. लेखांकन पथकाने उमेदवाराचा खर्च काळजीपूर्वक शॅडो रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल, याची दक्षता घेणे. सर्व पथकांनी विहित कालावधीत व विहित नमुन्यात नियमितपणे आपले अहवाल सादर करणे, आदी स्वरूपातील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.प्रश्न - परगावहून येणाºया वाहनांच्या तपासणी केली जातेय का?उत्तर - होय, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाही शहरांमधून गेलेल्या महामार्गांवर विविध ठिकाणी तपासणी नाक्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली असून ये-जा करणाºया वाहनांची चोखपणे तपासणी केली जात आहे. त्याचा आढावा देखील नित्यनेम घेतला जात आहे.

 नियमांचा भंग करणाºयांवर कारवाई होईल का? प्रश्न -  विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी तसेच निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांनी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतElectionनिवडणूक