शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे सहा लाखांची चोरी

By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST

घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह सहा लाखांचा लंपास.

रिसोड (वाशिम): मुलीच्या विवाह सोहळय़ासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह सहा लाखांचा माल लंपास केल्याची घटना ८ डिसेंबरच्या उत्तररात्रीच्या दरम्यान गुरुवार बाजारस्थित घरामध्ये घडली आहे.
फिर्यादी शिवचंद्र बगडिया मुलीच्या लग्नासाठी अमरावती गेले असता घरातील दरवाजे तोडून ४ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व १ लाख ३0 हजार रुपये नगदी असा ६ लाख ९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
कपाटामधील ६0 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या किंमत १ लाख ५0 हजार, सात सोन्याच्या अंगठय़ा ४0 ग्रॅम किंमत १ लाख रुपये, २ नगर सोन्याच्या कानातील रिंग २0 ग्रॅम किंमत ५0 हजार, २0 ग्रॅम सोन्याची पोत किंमत ५0 हजार, सोन्याचे छोटे-मोठे दागिने २0 ग्रॅम किंमत ५ हजार २५ हजार, २५ हजार किमतीचे ८00 ग्रॅम चांदीचे शिक्के व चांदीचे ताट, ग्लास, चमचे असे १५00 ग्रॅम वजन असलेले भांडे किंमत ५४ हजार असा एकूण ६ लाख ९ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. घटनेचा तपास लावण्याच्या दृष्टीने श्‍वानपथक बोलाविण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला.