शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर बसस्थानक परिसरात सर्वधर्मीयांकडून शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:17 IST

दरवर्षी शिरपूर येथील सर्वधर्मीय शिवप्रेमींच्यवतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही कोरोनाच्या नियमांचे पालन करीत ...

दरवर्षी शिरपूर येथील सर्वधर्मीय शिवप्रेमींच्यवतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही कोरोनाच्या नियमांचे पालन करीत स्थानिक बसस्थानक चौक परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम उपस्थित मान्यवर पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक अजय महाले, अमृतराव देशमुख, पप्पू देशमुख, संजय जाधव, गजानन जाधव या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच अमोल देशमुख, देविदास जाधव, विलास देशमुख, विशाल परिहार, श्रीकांत जहिरव, सचिन जाधव, बंडू जाधव, सलीम मंडपवाले, किशोर प्रकाशराव देशमुख, संदीप देशमुख, सुखदेव देशमुख, अमर देशमुख, विशाल देशमुख, बाळू देशमुख, प्रशांत देशमुख, बंडू देशमुख, आतिश जाधव, किशोर जाधव, राजू जाधव, भागवत बोराटे, राम देशमुख, श्याम वाघ, बजरंग देशमुख, विनायक देशमुख, कृष्णा वाढे, शशिकांत देशमुख, गजानन देशमुख, गोपाल वाढे, सुभाष कांबळे यांच्यासह सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमस्थळी राम देशमुख या युवकाने छत्रपतींची सुंदर रांगोळी रेखाटली होती.