शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील अनेक प्रभागांना रस्त्यांची प्रतीक्षा कायम

By admin | Updated: October 27, 2014 00:39 IST

रस्त्याविना अवागमन झाले त्रासाचे नगर पारिषद लक्ष देईल काय ?

वाशिम : वाशिम शहरातील नवीन आययूडीपी आणि विनायक नगरातील रस्त्यांना डांबरीकरण किंवा खडीकरणाची प्रतीक्षाच आहे. नवीन आययूडीपीत वसाहत तयार होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटत आहे. या पाच वर्षात बर्‍याच सुविधा उपलब्ध झाल्या आहेत; मात्र काही सुविधांना अजूनही प्रतीक्षाच आहे. या भागातील काही गल्लीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय हो त आहे. कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात वाहन फसण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मुख्य रस्ता सोडला तर इतर अंतर्गत रस्त्यावर सायकल, मोटारसायकलसुद्धा घरापर्यंत नेता येत नाही. पावसाळय़ामध्ये तर हातात चप्पल घेऊन चिखलातून घराचा मार्ग शोधावा लागतो. रस्ता, वीज व पाणी या तीन मूलभूत सुविधा म्हणून ओळखल्या जातात. यापैकी रस्ता ही समस्या या नगरात गंभीर बनत चालली आहे. मुख्य रस्ता बर्‍यापैकी आहे; मात्र अंतर्गत रस् त्यांची वाट लागली आहे. नवीन रस्ता तयार करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अजूनही या मागणीला हिरवी झेंडी मिळाली नाही. घरपट्टी, नळपट्टी व इतर कर वेळेवर वसूल करणार्‍या प्रशासनाने तेवढय़ाच तत्परतेने मूलभूत सुविधादेखील पुरवाव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.