शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ात भंगार बसगाड्यांची भरमार

By admin | Updated: December 11, 2014 00:10 IST

बसफे-या अनियमित : महामंडळ सुस्त, प्रवासी त्रस्त.

कारंजा लाड (वाशिम) : जिल्हय़ात भंगार बसेसची भरमार झाली असून, कोणती बस कधी व कोठे बंद पडेल, याचा नेमच नाही. भंगार बसेसमुळे एसटी महामंडळाच्या नियमित प्रवाशांना मोठा मनस्ताप: सहन करावा लागत असताना राज्य परिव्हन महामंडळाचे मात्र याकडे थोडेही लक्ष नसल्याचे दिसत आहे. भंगार बसेससह अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे कित्येक बसगाड्या वेळेवर चालत नसल्याने प्रवासी वैतागले आहेत.
जिल्हय़ातील कारंजा आगारात एकूण ४३ बसेस आहेत. त्यापैकी १२ बसेस लांब पल्ल्याच्या असून, त्यांची स्थिती बर्‍यापैकी आहेत. आगारात सर्व बसेसची रोजच नियमित तपासणी होत असते. या आगाराला यंदा गत महिन्यात एक आणि गत वर्षी सहा नव्या बसेस मिळाल्या होत्या. म्हणजे आगारात अतिशय चांगल्या स्थितीत असलेल्या सात बसेस असल्याचे दिसते. रिसोड आगारात एकूण ४५ बसेस असून, या ठिकाणी दरररोज दोन वेळांत अनुक्र मे १२ आणि ११ अशा एकूण २३ बसेसचे काम होते. या आगाराला अनेक दिवसांपासून नवी बस मिळाली नाही. वाशिम आगारामध्ये एकूण ५0 बसेस आहेत. यावर्षी वाशिम आगाराला केवळ एक नवी बस मिळाली. या ठिकाणी रोज दोन वेळांत मिळून १७ ते १८ बसेसची दुरुस्ती करण्याचे काम केले जाते. मंगरुळपीर आगारात एकूण ३९ बसेस असून, त्यापैकी चार बसेस नादुरुस्त असल्याचे कळले. जिल्हय़ात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा असे सात तालुके असले तरी त्यापैकी मानोरा आणि मालेगाव येथे आगार नाही.