शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या तांदुळाचा अपहार?

By admin | Updated: May 31, 2017 13:44 IST

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला.

वाकद : येथील जि.प.मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला तसेच लग्नासाठी नियम बाहय पद्धतीने शाळा देउन त्या रक्कमेचाही अपहार केल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन घोडके तथा इतर सदस्यांनी केली आहे.येथील शाळेत १.५.२0१२ चा तांदूळ ४४ कट्टे (२२ क्विंटल ) जमा होता. यात सदर तांदूळ अध्यक्ष विष्णू मापारी व मुख्याध्यापक सुधिर सरकटे यांनी सदस्यांना माहीत न करता परस्पर तांदळाची विक्री केली. शिवाय शाळा सुरु असताना लोकांना लग्नासाठी शाळा दिली. त्याचे भाडे प्रत्येकी तिन हजार रुपये आकारले जाते; मात्र ६ ते ७ लग्नाचे पैसे परस्पर हडप केल्याचा आरोप तक्रार कर्त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शाळा देखभाल दुरुस्तीचे १५000 व शाळा अनुदान १0000या रक्कमेचाही समिती सदस्यांना थांगपता लागू न देता अपहार केला. या सर्व बाबींची सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गजानन घोडकेसह मनीष ढोले, ज्ञानेश्‍वर बोरकर, भास्कर कव्हरे, शोभा रामदास पोपळकर, मिना अमोल खनपटे, गजानन दत्ता तिटके, यांनी केली आहे. प्रतिलिपी जिल्हाधिकारी वाशिम शिक्षण सभापती वाशिम, गटविकास अधिकारी रिसोड सभापती पं.स. रिसोड, आयुक्त अमरावती यांचेकडे दिल्या आहेत.जि.प.शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट्राचार आला नसून लग्नासाठीही नियमानुसारच शाळा दिलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार करण्यामागे राजकीय षडयंत्र असु शकते.- विष्णू शंकर मापारी, अध्यक्ष शा.व्य.समिती, वाकद