शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

By admin | Updated: December 19, 2014 01:17 IST

ढगाळ वातावरणाने पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम : ढगाळ वातावरण व धुके यामुळे वातावरणात आद्र्रता तयार होते. यामुळे पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच धुक्यामुळे वातावरणातील विषारी रसायन पिकांवर पडून पिकांची शेंडे करपणे, फुले, कोवळी फळे व शेंगा गळून पडू शकतात. यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. यासंदर्भात कृषी संशोधन केंद्र वाशिमच्यावतिने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.गत काही दिवसांपासून थंडी मोठय़ा प्रमाणात पडत आहे. या थंडीचा तूर पिकाला चांगला फायदा होऊ शकतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे; परंतु ढगाळ वातावरण व धुक्यामुळे तुरीसह इतरही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान संभवते. दोन दिवसांपूर्वी वातावरणात बदल होऊन धुके पडल्याने रब्बीतील हरभरा, तूर, पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.तूर पिकांवर शेंगा धरल्यावर व्यवस्था असल्यास पाणी देणे आवश्यक आहे. यासह बड वेव्हिल,, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी,, शेंगेवरील ढेकूण, पिसारी पतंगाची अळी व शेंगमाशीची अळी या किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन किडीच्या नियंत्रणाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाबाबतही याच पध्दतीेने काळजी घेणे गरजेचे आहे. गत चार ते पाच दिवसांपासून थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गळ्याचा त्रास मोठया प्रमाणात दिसून येत आहे.