शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचा ऋषभ छाबडा राष्ट्रीय स्तरावर

By admin | Updated: June 28, 2014 01:40 IST

शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मानित.

वाशिम : इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या प्रतिष्ठित आयटीआय परिक्षेत अखिल भारतीय स्तरावर यश मिळवून रिषभ जितेंद्र छाबडा याने राष्ट्रीय स्तरावर वाशिमचे नाव झळकविले. भारतातील जागतिक दर्जाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणार्‍या रिषभ छाबडा याच्या शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सत्कार करुन त्याला सन्मानित केले.
अतिशय कठीण व उच्चश्रेणीच्या स्पर्धात्मक परिक्षेत आपल्या जिद्द व चिकाटीने यश मिळविणार्‍या रिषभ छाबडाने एआयपीएमटी परीक्षेत यशस्वी ठरणार्‍या सुमित हरिष बाहेती नंतर छाबडा परिवारासह वाशिम शहराचे नावलौकिक केले.शहरातील कुसूम शॉपी व छाबडा पेट्रोल पंपाचे संचालक जितेंद्र छाबडा यांचा मुलगा रिषभ याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९0.१५ टक्के गुण मिळविले असून आयआयटी जेईई या अँडव्हॉन्स परीक्षेत संपूर्ण भार तातून ४८२३ वी रँक मिळविले. यासोबत त्याने बिटस ऑफ पिलानीच्या प्रवेशपूर्व परीक्षेत ३४६ गुण मिळवून व्हीआटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सुद्धा अखिल भारतीय स्तरावर ७३२ वी रँक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सन्मान मिळविणार्‍या रिषभ छाबडा याने कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करुन स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. क्रिकेट खेळासह वाचनाची आवड जोपासणार्‍या रिषभला औरंगाबाद गुरुकुलच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. मामा संजय पापडीवाल, मामी अंजली पा पडीवाल, वडील जितेंद्र छाबडा, आई संगीता छाबडा, काका मंडळी व मित्रांच्या पाठबळामुळे यशापर्यंत पोहोचता आले असे रिषभने नमूद केले.