शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा रामभरोसे

By admin | Updated: September 26, 2014 00:29 IST

किन्हीराजा उपकेंद्राची व्यथा : विद्युत पुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले.

कार्ली : किन्हीराजा ३३ के व्ही उपकेंद्रावरुन मिळणार्‍या गावांना थ्रीफेज व सिंगलफेज विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून कमालीचा अनियमित व अनिश्‍चित बनला आहे. या गावाना केवळ चार तासाची थ्रीफेज विद्युत पुरवठा देण्याचा घाट संबंधित विभागाने घातला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात व करपणार्‍या पिकांना पाणी देवुन वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या या भागातील हजारो कृषी मोटारपंपधारक बळीराजाचे हिरवे स्वप्न या निर्णयामुळे धुळीस मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. किहीराजा विद्युत उपकेंद्राअंतर्गत व विशेषता एरंडा फिडरअंतर्गत येणार्‍या कार्ली, किनखेडा, तोरनाळा, जोडगव्हाण, दुबळवल, गुंज, बोराळा, एरंडा, आदी गावांना मागील आठ दिवसापाूसन सतत थ्रीफेज, सिंगल फेजवरुन होणारा विद्युत पुरवठा, अनियमित व अनिश्‍चित, कमी दाबाचा व सततचा अप-डाउनचा बनला आहे. परिणामी पाणी पुरवठा, पिठ गिरणी बंद व अनियमीत झाल्याने ग्रामस्थांची पंचाईत झाली आहे. किन्हीराजा विद्युत केंद्रावरुन होणार्‍या विद्युत पुरवठयावर मोठया प्रमाणात भार येत आहे. परिणामी ही समस्या निर्माण होत आहे त्यावर उपाय म्हणून आता तिन्ही फिडरवर चार तास थ्री फेज व रात्रीला सिंगलफेज विद्युत पुरवठा दिला जाईल एवढा मोठा भार सहन होत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले. मात्र जउळका उपकेंद्राचे काम पुर्णत्वास आले आहे, ते कार्यान्वीत झाल्यावर भार कमी होउन निश्‍चितच येणार्‍या काळात वीजभारनियमन कमी होईल, असे आश्‍वासन किन्हीराजा उपकेंद्राचे अभियंत्याने दिले आहे.