शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पॉस मशिनने अनुुदानित खतविक्रीचा बोजवारा

By admin | Updated: June 1, 2017 20:23 IST

प्रशिक्षणाचा अभाव: कृषीसेवा केंद्रधारकही अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: शासनाने यंदापासून पॉस मशिनद्वारे अनुदानित खतांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या प्रकियेला १ जूनपासून सुरुवात झाली; परंतु ही मशिन हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षणच कृषीसेवा केंद्रधारकांना मिळाले नसल्याने पहिल्याच दिवशी या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील पाचही कृषी सेवाकेंद्रांवर पॉस मशिनच्या वापराअभावी अनुदानित खतांची विक्री होऊ शकली नाही. राज्य शासनाने अनुदानित खतांच्या विक्रीतील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी यंदापासून पॉस मशिनने शेतकऱ्यांना अनुदानित खतांचे वितरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्रधारकांना या मशिन वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण १६ आणि २७ मे रोजी देण्यात आले. तथापि, २७ मे रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात तांत्रिक कारणांमुळे आलेल्या अडचणीने अनेक कृृषीसेवा केंद्रधारकांना मशिनच्या वापराचे आवश्यक तंत्र कळू शकले नाही. त्यामुळे १ जूनपासून पॉस मशिनने खतविक्री काही दुकानदारांना सुरू करता आली नाही. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १३ पैकी पाच दुकानांत ही मशिन देण्यात आली असली तरी, संबंधित कृषीसेवा केंद्रधारकांना मशिन हाताळणे जमत नसल्याने त्यांनी १ जून रोजी अनुदानित खतांची विक्रीच केली नाही. या मशिनच्या हाताळणीसाठी आणखी योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी ते करीत आहेत.