शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्याच्या मैदानावर खेळाडूंनी थोपटल्या मांड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

ट्रायल स्पर्धेचे उद्घाटन ॲमॅच्युअर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सतीश डफले यांनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी, राष्ट्रीय ...

ट्रायल स्पर्धेचे उद्घाटन ॲमॅच्युअर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सतीश डफले यांनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी, राष्ट्रीय पंच तथा वर्धा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव पद्माकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नवघरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संस्थेचे प्रमुख तथा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव डॉ. भागवत महाले यांच्या नेतृत्वात खेळाडू व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रायल स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी कबड्डी असोसिएशनचे साहेबराव उगले, राजू आढाव, मोहन चौधरी, नाजूक भोंडणे, राजू सांगळे, राजू ठाकरे, राजू गावंडे, संतोष मलिक, दिलीप पवार, गणेश भोयर, लक्ष्मण कांबळे, अजय पाठे, शिवाजी गायकवाड, संतोष घोडके, मनोज भोयर, रामदास चव्हाण, श्याम वानखेडे, मनोज राठोड, सुरेश नागरे, माणिक खराटे, माणिक बेद्रे, प्रवीण गोटे, भानुदास शिंदे, गजानन जायभाये, संजू खटोकार, विकास नवघरे, संदीप लहाने, बालू भोयर, बाबूराव महाले, पंढरीनाथ महाले आदी खेळाडूंनी परिश्रम घेतले.

............

जिल्ह्यातील ४० कबड्डीपटूंची निवड

कळंबा महाली येथे घेण्यात आलेल्या २१० कबड्डीपटूंच्या ‘ट्रायल’मधून ४० कबड्डीपटूंची मोर्शी (जि. अमरावती) येथे पुढील महिन्यात होणाऱ्या निवड चाचणीसाठी वर्णी लागली आहे. १० ऑक्टोबर रोजी सदर खेळाडू मोर्शी येथे जाणार आहेत.

..............

खेळाडूंची लागणार बोली

मोर्शीत निवड चाचणीअंती निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंमधून पुरुषांचे ११ संघ आणि महिलांचे आठ संघ तयार होणार आहेत. प्रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर विदर्भ महा-लीग कबड्डी स्पर्धेसाठी ५० हजाराला एक याप्रमाणे टीमची विक्री केली जाणार असून, कबड्डीपटू खेळाडूंची बोली लावली जाणार असल्याची माहिती जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव डॉ. भागवत महाले यांनी दिली.