शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही आरोग्य केंद्रात रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:57 IST

उंबर्डा बाजार : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेत उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात शासकीय सुटीच्या दिवशीही रुग्णसेवा सुरू ठेवण्यात ...

उंबर्डा बाजार : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेत उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात शासकीय सुटीच्या दिवशीही रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आली असून, शुक्रवारी या केंद्रात रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर. नांदे यांनी केली.

-

पोषण आहाराचे वितरण

धनज बु. : शासनाच्या आदेशानुसार परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळांत गुरुवारी विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक तांदूळ व कडधान्याचे वाटप करण्यात आले. आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू आहे.

--------

पोहा परिसरात कोरोनाबाबत जनजागृती

पोहा : कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, पोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व सरपंच डॉ. शरद दहातोंडे ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कोरोना संसर्गाबाबत गुरुवारी जनजागृती करण्यात आली.