लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड लाखावर लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप - Marathi News | Distribution of free rice to 1.5 lakh beneficiaries | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दीड लाखावर लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप

प्राधान्य गटातील १ लाख ३५ हजार तर अंत्योदय गटातील ३० हजार शिधापत्रिकाधारक लाभार्थींनी याचा लाभ घेतला. ...

शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर - Marathi News | Disputes over cutting tree branches; The murder of one | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर

झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात  एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Three more positive in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह

रिसोड शहरातील एक, तामशी येथील दोन अशा एकूण तीन जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल २३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. ...

८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण ! - Marathi News | Aadhaar certification of 81,000 farmers completed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण !

चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ...

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच   - Marathi News | The sown seed did not germinate; Economic woes facing farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच  

जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे. ...

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच ! - Marathi News | Attempting to break the corona chain; Karanja, Shelubazar market closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच !

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच ! ...

वाशिम: कार्ली येथे ‘क्वारंटीन’ असलेल्या इसमाचा मृत्यू   - Marathi News | Washim: a quarantine man dies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: कार्ली येथे ‘क्वारंटीन’ असलेल्या इसमाचा मृत्यू  

प्रकृती अचानक बिघडल्याने २१ जून रोजी रात्री ११ वाजतादरम्यान मृत्यू झाला. ...

Coronavirus: वाशिम जिल्हा शतकाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Coronavirus: Washim district on the stape of the century | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Coronavirus: वाशिम जिल्हा शतकाच्या उंबरठ्यावर

शतकाकडे वाटचाल सुरू झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. रुग्णसंख्या ८० वर पोहचली आहे. ...

आरटीई अंतर्गत शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | Verification of documents at school level only under RTE | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई अंतर्गत शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी

२४ जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी होणार आहे. ...