शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:25 IST

शांताबाई हमंत (६५) रा. सोनखास ता. मंगरूळपीर असे मृतक महिलेचे नाव आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : सोयाबीन सोंगणीसाठी शेतमजूर घेऊन जाणाºया ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक महिला ठार तर १६ जण जखमी झाल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेलगाव ते वसारी या दरम्यानच्या वळणाणार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. शांताबाई हमंत (६५) रा. सोनखास ता. मंगरूळपीर असे मृतक महिलेचे नाव आहे. सोयाबीन सोंगणीचा हंमाम सुरू झाला असून, शेतकºयांसह मजुराची त्यासाठी लगबग पाहावयास मिळते. बाहेरगावचे शेतमजूर आणून अनेक शेतकरी हे शेतमाल घरी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. शिरपूर येथील  ४० ते ४५ महिला या एम.एच. ३७ एल ६०४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन सोंगणीसाठी वाशिम तालुक्यातील हिवरा रोहिला येथे जात होत्या. शेलगाव ते वसानी दापुरी दरम्यानचा वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात शांताबाई हमंत ही महिला जागेवरच ठार झाली तर नर्मदा पुरुषोत्?तम व्यवहारे (४४), पूजा प्रदीप खोरणे (२२), आशा किसन चोपडे (४०), लिलाबाई शंकर लहांमगे (४०), रूपाली रवी लहांमगे (२२), दुर्गा राजू चोपडे (४४), वर्षा संतोष चौधरी (३५), शारदा किरण कापकर (४०), सानिका विठ्ठल कुटे (१५), अनुसया विश्वनाथ खोरणे (४०), आशा सुभाष जाधव (३२), सानिका विनोद जाधव (१२), मीना प्रकाश बोबडे (२५), गुना त्रिभुवन वानखेडे (२२), रेखा पिराजी कांबळे (४०), पूजा गजानन कांबळे (२२) या १६ महिला मजूर जखमी झाल्या. जखमींवर शिरपूर आरोग्यवर्धनी केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. यावेळी आरोग्य वर्धनी केंद्रात मोठी गर्दी उसळली होती. घटनास्थळाला प्रभारी ठाणेदार उदय सोयस्कर यांनी भेट दिली. इतर काही जखमींना परस्पर उपचारासाठी नातेवाईकांनी विविध दवाखान्यामध्ये नेले. ट्रॅक्टर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात