शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागरतासची जगदंबा माता

By admin | Updated: September 27, 2014 23:47 IST

दर्शनासाठी विदर्भातून येतात भाविक.

मालेगाव : नागरतास येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी विदर्भातून भाविक येतात. नागपूर जालना राज्य महामार्गावर मालेगाव शहरापासून तीन कि.मी. अंतरावर सदर संस्थान आहे.संस्थान परिसरात तुळजाभवानी, रेणुकादेवी, नागरतासवासीनी, आसरामाता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर सभागृह बांधण्यात आले आहे.संस्थान परिसरात विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, आमदार १२ वा वित्त आयोग यांच्या निधीतून सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. विधान परिषद सदस्य यांच्या स्थानिक विकास निधीतून संस्थानला जोडणार्‍या रस्त्यावरील पुल बांधण्यात आला आहे.मंदिर परिसरात आकर्षक बगिचा तयार करण्यात आला आहे. मंदिरासमोरील परिसरात बेड काँक्रिट टाकण्यात आले आहे. चेक टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. काटेपूर्णा नदीच्या किनार्‍यावरील मंदिराचा परिसर संस्थानचे विश्‍वस्त मंडळानेव भाविकांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आला आहे.नवरात्र महोत्सवात भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येतात. सकाळी ५.३0 वाजता आरती होते. मालेगाव-नागरतास रस्त्यावर विद्युत दिवे लावले आहेत.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या मंदिर रस्त्याची अतिशय दुदर्शा झाल्याने मात्र पायदळ दर्शनाकरीता जाणार्‍या भाविकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हयातील प्रसिध्द देवी मंदिरात नागरतास मंदिराचा समावेश असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिध्द असल्याने येथे नवरात्रात्सवात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते.