शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने मायलेकीचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:19 IST

रिसोड: येथून जवळच असलेल्या पिंगलाक्षीदेवी शेतशिवारात राहत असलेल्या मायलेकीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. 

ठळक मुद्देपिंगलाक्षीदेवी शेतशिवारात घडली घटनापोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: येथून जवळच असलेल्या पिंगलाक्षीदेवी शेतशिवारात राहत असलेल्या मायलेकीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. गोवर्धन येथील किसन अंभोरे यांनी फिर्याद नोंदविली की, त्यांच्या भावाची मुलगी पुष्पा महादा मकासरे ही कुटुंबासह रिसोड येथील राघोजी अंभोरे यांच्याकडे १0 वर्षांंपासून सालगडी म्हणून कामाला होती. हे कुटुंब पिंगलाक्षीदेवी शेतशिवारातील एका घरामध्ये वास्तव्याला होते. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिची मुलगी नेहा मकासरे (वय १0 वर्षे) ही इंधनासाठी तुरीच्या काड्या आणण्यासाठी गेली असता उंदराने कुरतडलेला वायर तेथे लोंबकळत होता. सदर वायरास त्या मुलीचा हात लागल्याने तिला शॉक लागला. तिने आरडाओरड केल्याने तिची आई पुष्पा ही त्या ठिकाणी धावून आली. तिने मुलीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, दोघींवरही रिसोड येथे प्राथमिक उपचार करून वाशिम येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.