शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 19:47 IST

हराळ : संपात सामील होवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुन ते ७ जुनपर्यंत विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या अडचणी दाखविण्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहराळ : येथे १ जुनपासून विविध मार्गाने शेतकऱ्यांचे प्रश्न शासनास कळविण्यासाठी हराळ येथील युवा शेतकरी तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने संपात सामील होवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जुन ते ७ जुनपर्यंत विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या अडचणी दाखविण्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले. ६ जुनला ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करुन कर्ज माफीचा घोषणा करण्यात आल्या व सरपंच यांच्या मार्फत शासनास कळविण्यात  आले.१ जुनला आठवडी बाजार बंद तर गावातील भाजी विक्रेते व शेतकऱ्याने गावातच भाजीविक्री करावी तसेच दुध गावातच वाटप करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली. ५ जुनला संपूर्ण गावताील व्यावसायीक यांनी आपले प्रतिष्ठा बंद ठेवुन शेतकऱ्यांच्या पाठींबा दिला.  या कार्यक्रमाला स्वाभीमानी शेतकरी सघटना हराळचे सर्व कार्यकर्ते हजर होते. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रिसोड तालुका अध्यक्षपदी अविनाश बिल्लारी, प्रमोद बिल्लारी , तान्हाजी बिल्लारी, दत्तराव बिल्लारी, पितु सरकटे, बाबुराव पाटील सरकटे, संजय टाले, गणेश खरात,  गोपाल सरकटे, तेजराव खैरे, प्रल्हाद घुगे, लक्ष्मण महाकाळ, विजु सरकटे, गणेश बिल्लारी, गणेश तुरुकमाने, व सर्व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.