शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 19:32 IST

जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

वाशिम : मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानाचे त्वरीत पंचनामे करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक द्यावी यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले.वाशिम तालुक्यातील काटा गावात २२५ हेक्टर उस पीक आडवे झाले. मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम व मानोरा तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा नुसत्याच फुगल्या आहेत व झाडांची अवास्तव वाढ झाली असून, संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाली असून, जमीन खरडली आहे. एवढे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे नाहीत.याकडे शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बियाणे, खते पुरविण्यात यावी या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन केले. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMNSमनसे