शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीमध्ये आंबा व डाळींबांच्या अनुदानात वाढ

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

वैदर्भीय शेतकर्‍यांचे नगदी पिक अससलेल्या संत्र्याना या वाढीतून डावलण्यात आलेले आहे.परिणामी, वैदर्भीय शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

देपूळ (वाशिम) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येणार्‍या सुधारित फळबाग योजनेच्या अनुदानात वाढ झाली आहे. सदर वाढ आंबा व डाळींबाच्या बागायतदारांना लागु राहणार असली तरी वैदर्भीय शेतकर्‍यांचे नगदी पिक अससलेल्या संत्र्याना या वाढीतून डावलण्यात आलेले आहे. परिणामी, वैदर्भीय शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आंबा व अळीबासाठी यापूर्वी मग्रारोहयो अंतर्गत एक हेक्टर फळबाग लागवडीसाठी ९0६ ९६४ रुपये या प्रमाणे अनुदान मिळत होते. हल्ली तो १ लाख२१ हजार ५६ रुपये करण्यात आले आहे. मात्र यामध्ये विदर्भातील ओळख असलेल्या संत्र्याला तर मराठवाडयातील ओळख असणार्‍या मोसंबी फळपिकाला वगळण्यात आले. त्याच बरोबर वगळण्यामध्ये आवळा, चिकु, निंबू, पेरु इत्यादी पिकाचे अनुदान वाढविले आहे. मात्र आंबा आणि डाळींब याकरिरता लागणार्‍या सामृग्री खते व कलम यामध्ये वाढ करण्यात आली. वास्तविक पाहता फळबाग लागवड कार्यक्रम प्रभावी प्रमाणे वाढविण्याकरिता आंबा व डाळींबा प्रमाणे संत्र लिंबु, मोसंबी पेरु चिकु इत्यादी पिकाच्या सामृगी आनुदानात वाढ व्हायला पाहिजे होती परंतु शासनाने निर्णय घेतांना सर्व पिकासाठी समान न्याय द्यायला पाहिजे होता परंतु तसे या निर्णयात केले नसून विशिष्ट प्रांतातील पिकाला न्याय देण्याचा प्रयत्न या शासन निर्णयातून झाला आहे.