शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्या

By admin | Updated: November 12, 2014 23:14 IST

शेतक-यांना चरितार्थ भागविने बनले कठीण: तहसीलदारांना निवेदन.

वाशिम: कायम संकटाचा सामना करणार्‍या वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या सोयाबीन या मुख्य पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे चरितार्थ भागविण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या अल्प उत्पादीत सोयाबीन िपकाला किमान ५५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.यासंदर्भात तहसिलदारांसह जिल्हाधिकार्‍यांना व कृषी मंत्र्यांना निवेदन पाठविण्या त आले आहे. जिल्हय़ातील सर्व शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरुच असल्याने शेतकरी मेताकुटीस आला आहे. नुकतीच सोयाबीनची काढणी केलेल्या शे तकर्‍यांना पिकासाठी एकरी झालेला खर्चही वसुल झाला नसल्याने पुढचे पिक येईपर्यंत चरितार्थ चालवावा कसा असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. जिल्हय़ा तील २ लाख ८८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. उर्वरीत क्षेत्रावर क पाशी, तुर, उडीद, मुग ज्वारी, बाजरी, मका सुर्यफूल आदी पिकांची पेरणी शे तकर्‍यांनी केली होती. परंतु खरीपाच्या मोसमात पावसाच्या लहरीपणामुळे शे तकर्‍यांचे हिरवे स्वप्न पुरते चकना चुर झाले. पावसाचा लहरीपणा सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्हयातील शेतकर्‍यांच्या प्रमुख व नगदी सोयाबीन िपकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलोपासून ३ क्विंटलपर्यंतच शे तकरी सोयाबीनचे उत्पादन घेवू शकले. एकीकडे पिकासाठी झालेला खर्च व सोयाबीनला ३२00 रुपये प्रतिक्विंटल असलेला भाव लक्षात घेता आधीच उत् पादनात प्रचंड घट आलेल्या शेतकर्‍यांना झालेला खर्च होणे नाही. त्यामुळे उदरनिर्वाह भागविण्याचा प्रश्न लक्षात घेता शेतकर्‍यांच्या उत्पादीत सोयाबीनला प्र ितक्विंटल ५५00 रुपये हमी भाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे कृष्णा चौधरी, रवि मोरे, विजय खिल्लारी, दिपक भिसडे, नितीन वानखेडे, दिपक इंगोले, भागवत मापारी आदिंनी तहसिलदार तथा इतरांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.