शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

झेंडू फुलांचे दर घसरले; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:56 PM

Washim Farmer News परजिल्ह्यातील झेंडू फुले जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात फुलांची विक्री करावी लागली.

 लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर यंदा धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा असल्याने शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची लागवड कमी केली होती. तथापि, विजयादशमीला झेंडू फुलांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीच्या सणाकडे आशेने पाहत उत्पादन वाढीसाठी या पिकावर खर्च केला; परंतु  ऐन दिवाळीच्या दिवशी परजिल्ह्यातील झेंडू फुले जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात फुलांची विक्री करावी लागली. दिवाळीला झेंडू फुलांची मोठी मागणी असते. यावर्षी पावसाळ्यात सतत पाऊस पडल्याने झेंडू फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी विजयादशमीला झेंडूच्या फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रमाणे झेंडूची फुले बाजारात विकली गेली. गेले. त्यामुळे दिवाळीनिमित्त झेंडू फुलाला मोठी मागणी राहण्याच्या आशेने शेतकरी उत्सािहत होते. व्यापाऱ्यांनीही शेतात जाऊन झेंडू फुले खरेदी  केेली;  परंतु  परजिल्ह्यातील  फुले जिल्ह्यात  दाखल झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी