पोहरादेवीतील भक्तिधाममध्ये रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:00+5:302021-09-04T04:49:00+5:30

भक्तिधाम येथे रामराव महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह कलशारोहण कार्यक्रमाला गोर पीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज, महंत श्याम भारती महाराज (माहूरगड), प. ...

Establishment of idol of Ramrao Maharaj in Bhaktidham at Pohardevi | पोहरादेवीतील भक्तिधाममध्ये रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना

पोहरादेवीतील भक्तिधाममध्ये रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना

भक्तिधाम येथे रामराव महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह कलशारोहण कार्यक्रमाला गोर पीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज, महंत श्याम भारती महाराज (माहूरगड), प. पू. साहेबराव शास्त्री महाराजयांची प्रमुख उपस्थिती होती.

महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत दादाराव महाराज, गोविंद महाराज, विलास राठोड, डाॅ. मोहन चव्हाण, सुमित राठोड, देवेंद्र महाराज, श्री काशीनाथ महाराज, हरिश्चंद्र (वाईगाैळ), गोपाल राठोड, गणेश जाधव, रामराव राठोड (कारंजा), श्याम राठोड कारंजा, मधुकर नाईक, कुंडलिक राठोड, सुनील राठोड, प्रकाश जाधव, गोपाल राठोड, संतोष महाराज, श्याम राठोड (हट्टी), संतोष चव्हाण (मंगरूळ), गोर अर्जुन पंडित (पोहरादेवी) व पंचक्रोशीतील सर्व महाराज मंडळी, भजनकरी, भाविक उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वांनी नियमांचे भान ठेवून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले, तसेच मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Establishment of idol of Ramrao Maharaj in Bhaktidham at Pohardevi