शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मोहरी परिसरातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: October 25, 2014 00:11 IST

मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरातील शेतक-यांची दिवाळी अंधारात.

मोहरी ( मंगरुळपीर, जि. वाशिम ) : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरात शेतकर्‍यांचे हमी असलेले सोयाबीन पीक निसर्गाचा लहरीपणा आणि भारनियमनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिवाळी साजरी करणेच अशक्य झाले आहे. यंदा अपुर्‍या पावसामुळे खरिपांची बहुतांश पिके नष्ट झाली. त्यातच शेतातील विहिरीला पाणी असतानाही विजेअभावी पिकाला पाणी देणे शक्य झाले नाही. निसर्गाच्या अबकृपेसह वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांची जणू थट्टाच चालविली आहे. शेतात पेरलेले बियाणे, खताचा आणि पेरणीचा खर्चदेखील निघत नसून, शेतकर्‍यांना वर्षभराच गाडा चालवायचा तरी कसा, हा प्रश्नही त्यांना पडला आहे.वीज वितरण कंपनीने जर वीजपुरवठा बरोबर केला असता, तर या संकटामधून शेतकरी बाहेर आला असता; परंतु शेतकर्‍यांच्या समस्येकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांचे सर्व स्वप्न भंग झाले आहे. * कपाशीवरही लाल्याचे आक्रमण कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले असून, खरिपातील इतर पिकांप्रमाणेच हे पिकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. कृषी विभागाने याबाबत त्वरित मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.