शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’चा उद्रेक!

By admin | Updated: November 12, 2014 01:51 IST

इंझोरी व इचा येथील बालिकेचा मृत्यू : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

वाशिम : सध्या सर्वत्र ह्यडेंग्यूह्ण या आजाराने धुमाकूळ घातला असून, रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्हय़ातही डेंग्यूचे सदृश्य रुग्ण मोठया संख्येत आढळून येत असून, हे रूग्ण शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एक व मंगरूळपीर तालुक्यातील एक मुलीचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडल्यात. गत महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे चार रुग्ण डेंग्यू आजाराचे असल्याचे निष्पन्न झाले होते; तसेच १३0 डेंग्यूसदृश रूग्ण आढळले. उपचारानंतर हे सर्व रुग्ण मात्र बरे होऊन त्यांची प्रकृती सुधारली होती; मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये या रूग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य विभागाच्यावतीने डेंग्यू आजार नियंत्रणाबाबत उपाय योजना सुरू आहेत. घर व घराच्या परिसरातील अस्वच्छता, साचलेले धरण पाण्याचे डबके भंगारात पडलेले टायर, पाणी साचलेले कूलर अशा विविध कारणांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारखा महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते. डासांच्या चावल्यामुळे ताप येणे, डोके दुखणे, सर्दी होणे अशक्तपणा येणे अशीही सुरुवातीची लक्षणे साधा डेंग्यू म्हणून ओळखली जातात, यानंतर त्या रुग्णांना वांती होणे, लघवीतून रक्त जाणे, अंगावर रक्ताचे लाल रंगाचे डाग पडणे, हे डेग्यूंची दुसरी पायरी होय.तर डेंग्यू शॉक सिंद्रोम म्हणजेच शंभर टक्के डेग्यूंचा आजार जडलेला रुग्ण होय. यामध्ये रुग्णांना श्‍वासोच्छवास होण्यास त्रास होतो, ही तिसरी पायरी आहे. या परिस्थितीमध्ये पोहोचलेल्या रुग्णास ह्यफ्रेश प्लेटलेटह्ण देऊन उपचार केला जातो. सद्यस्थितीत डेंग्यूची भीती सर्वसामान्यांत दिसून येत आहे. आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.