शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:03 IST

Washim News : नुकसान भरपाईसाठी ६ कोटी ८४ लाख ४१ हजार ७६० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मार्च २०२१ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५०४९  हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या धामधुमीतही महसूल विभागाने ३१ मार्चअखेर नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून नुकसान भरपाईसाठी ६ कोटी ८४ लाख ४१ हजार ७६० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. तसा अहवाल ५ एप्रिल रोजी सादर करण्यात आला.मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, तीळ, भूईमुग, मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३८ गावांमध्ये १६९५ हेक्टर, रिसोड तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २३ गावांमध्ये ५१९ हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यातील २ महसुली मंडळातील १६ गावांमध्ये २७४ हेक्टर, मानोरा व कारंजा तालुक्यातील ९ महसुली मंडळांतील २५                गावांमध्ये ५०६ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.दरम्यान, या पिकांसाठी १३ मे रोजी पारित झालेल्या शासन निर्णयानुसार प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत देय आहे. त्यानुषंगाने ६ कोटी ७३ लाख १० हजार ४६० रुपये मदतनिधीची गरज आहे. यासह ६३ हेक्टरवर नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू आणि आंबा या पिकांकरिता १८ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ११ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.(प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र