शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:55 IST

CoronaVirus News १९० कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले असून त्यातील ११४ रुग्ण एकट्या मालेगाव तालुक्यातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. आज प्राप्त अहवालानुसार पुन्हा नव्याने १९० कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले असून त्यातील ११४ रुग्ण एकट्या मालेगाव तालुक्यातील आहेत. दरम्यान, ४ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कारंजातील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.५ मार्च रोजीच्या अहवालानुसार वाशिम शहरातील पाटणी चौक, काटा रोड, ईश्वरी कॉलनी,पोलीस स्टेशन, चंडिकावेस, पुसद नाका, विनायक नगर, सामान्य रुग्णालय परिसर, जुनी नगर परिषद परिसर, तामसी, हिवरा येथील प्रत्येकी एक, काळे फाईल, सिव्हील लाईन्स, गवळीपुरा, सायखेडा, तोंडगाव, तोरणाळा, धानोरा मापारी येथील प्रत्येकी दोन, मोहजा रोड येथील चार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिसोड तालुक्यात शहरातील तीन व नावली येथे एक, मंगरूळपीर तालुक्यात शहरातील सुभाष चौक, अशोक नगर, राजस्थानी चौक, प्रगतीनगर, नवीन सोनखास, बेलखेड, हिसई, शहापूर, पोघात, शेंदूरजना, वनोजा, माळशेलू येथील, बोरवा आणि रामगड येथील प्रत्येकी एक, वाडा फार्म येथील ४, शेलूबाजार येथील ३, मोहरी, पेडगाव, गोलवाडी येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कारंजा तालुक्यात नागरवाडी, मनभा, बेंबळा येथे प्रत्येकी एक, धनज बु., धनज, राहटी, उंबर्डा बाजार येथे प्रत्येकी दोन; तर कामठवाडा येथे तीन नवे रुग्ण आढळले. मालेगाव शहरात नगरपंचायत जवळ ४, गांधी चौक येथे ३, माळी वेटाळ येथील ४, शिक्षक कॉलनी येथील ३, देशपांडे प्लॉट येथील ३, वार्ड क्र. १० येथे ३, गांधी नगर येथे ५, शेलू फाटा येथील २, अकोला फाटा येथील ५, दुर्गा चौक येथील ५, सोनारगल्ली येथील २,  सहारा पार्क येथील २,  नागरतास येथील २,  इराळा येथील २,  माहेश्वरी भवन, वार्ड क्र. १६ , शिव चौक, जाटगल्ली, वार्ड क्र. ८, कोर्टासमोरील परिसर, गोकुळधाम, टिपू सुलतान चौक, वार्ड क्र. १,  बियाणी नगर,  पांडे वेटाळ, तेली वेटाळ, मुंगसाजी नगर , सिद्धेश्वर कॉलनी, गीता नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, पाण्याची टाकीजवळ, मर्कस मस्जिद , दत्त मंदिर , वार्ड क्र. ४ , सराफा गल्ली , वार्ड क्र. १७ , महसूल कॉलनी , जामा मस्जिद परिसर , गणपती मंदिर परिसर, गोयंका नगर, दुधाळा, मारसूळ , जांभरूण परांडे, पांगरी, डही, बोरगाव, कुराळा, आमखेड, अमानी, बोर्डी, शिरपूर, डोंगरकिन्ही , पांगराबंदी, बोराळा येथील प्रत्येकी एक  तर शहरातील इतर ठिकाणचे १८, वडप येथील २,   जऊळका येथील ८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम