शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच वाशिम : येथील पोलीस पाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी संबंधित ...

अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच

वाशिम : येथील पोलीस पाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले असून, अनसिंग येथील ग्रामस्थांना विविध महत्त्वाची कागदपत्रासाठी त्रास हाेत आहे.

पुलावरील भगदाड बुजवावे!

वाशिम : वाशिम ते अनसिंग मार्गावरील दगड उमरा ते दगड उमरा फाट्यादरम्यानच्या रस्त्यावरील पुलास मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लाेककलावंतांची मदतीची मागणी

वाशिम : कोरोना महामारीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लोककलावंतांना कोणतेही सरकारी किंवा खासगी काम मिळाले नाही. आर्थिक मदतीची मागणी करीत आहेत.

पाणंद रस्त्याची दुरवस्था

वाशिम : कामरगाव परिसरातील काही पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. जोरदार पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठ्या नाल्याच तयार झाल्याने, या भागातील शेतकऱ्यांची वहिवाटच बंद पडली आहे.