शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना लिपीक चतुभरूज

By admin | Updated: November 17, 2014 00:03 IST

वाशिम नगर परिषदेचा लिपीक अटक, लाच लाललुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

वाशिम : स्थानिक नगर परिषदेच्या मालमत्ता अभिलेखात मालमत्तेचा उल्लेख करण्यासाठी अर्ज करणार्‍या मालमत्ताधारकाकडून तीनशे रूपयाची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुसदनाका परिसरात लाचखोर लिपीकास रविवारी अटक के ली. वाशिम नगर परिषद मध्ये कनिष्ठ लिपीक या पदावर राम सोनाजी वानखेडे कार्यरत आहे. वानखेडे याने फिर्यादीला मालमत्ता अभिलेखावर मालमत्ता मालक नाव पाहिजे असल्यास पाचशे रूपयाची मागणी केली असता तिनशे रूपयामध्ये तडजोड झाली. दरम्यान फिर्यादीने लाच मागत असल्याची फिर्याद वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १६ नाव्हेंबर रोजी केली. लिपीक वानखेडे याने फिर्यादीला १६ नोव्हेंबर रोजी पुसद नाका परिसरात असलेल्या सत्यम हॉटेलमध्ये पैसे घेऊन येण्यास सांगितले. यावेळी एसीबीचे पथक हॉटेल परिसरात सापळा रचुन तयार होते. लिपीक वानखेडे याला फिर्यादीकडून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. शासकीय लोकसेवकाने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याबाबत एसीबी च्या कार्यालयाने १0६४ क्रमांकाच्या टोल फ्री दुरध्वनीची व्यवस्था नव्याने सुरू केली आहे. या दुरध्वनीवर पिडीत नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक ए.जी. रूईकर यांनी केले आहे.