- दादाराव गायकवाड
वाशिम: काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या विदर्भ प्रवेश प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे उभारलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वाराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव डॉग स्क्वाडही सज्ज ठेवण्यात आले होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडा पदयात्रेचे मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी विदर्भात आगमन झाले. पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृती जवळ सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती यावेळी वर्धा येथील पोलिसांचे पथक दाखल झाले होते. आठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या पथकात डॉन नावाचा श्वान तैनात करण्यात आला होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}