शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:26 IST

CoronaVirus in Washim आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,०७० वर पोहोचली आहे. गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील २, लाखाळा येथील २, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, बसस्थानक जवळील १, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस स्टेशनजवळील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ५, सिव्हील लाईन्स येथील ३, शुक्रवार पेठ येथील ३, काटीवेस येथील १, क्रांती चौक येथील १, काटा रोड येथील १, तोंडगाव येथील २, केकतउमरा येथील १, पिंपळगाव येथील १, गोंडेगाव येथील १, लोहगाव येथील १, काजळंबा येथील १, दगड उमरा येथील १, फाळेगाव थेट येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, कासार गल्ली येथील १, समर्थनगर येथील ५, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील १, मंगरूळपीर शहरातील १४, आमगव्हाण येथील ३, पोटी येथील ६, पिंप्री अवगण येथील ३, लाही येथील ३, पिंपळगाव येथील १, वसंतवाडी येथील १, पेडगाव येथील १, हिरंगी येथील १, दस्तापूर येथील १, कोंडोली येथील १, शहापूर येथील १, लाठी येथील ४, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, मसोला येथील १, हिसई येथील ३, मानोरा शहरातील १, विळेगाव येथील १, गुंडी येथील १, उमरी येथील १, पोहरादेवी येथील ५, वाईगौळ येथील २, कुपटा येथील १, गिर्डा येथील १, नयणी येथील १, मालेगाव शहरातील ९, डोंगरकिन्ही येथील ११, शिरपूर येथील १, शेलगाव येथील २, डही येथील १, कारंजा शहरातील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,०७० वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या